Wednesday, October 14, 2015

प्रिय मित्रानो ,
मी हा ब्लॉग आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी तयार केला अहे. या ब्लॉग च्या माध्यमातून वेगवेगळ्या आर्थिक आणि वित्त विषयक घडामोडींचा उहापोह केला जाइल. तसेच कुणाला या विषयावर ब्लॉग व्यतिरिक्त इतर आर्थिक विषयावर माहिती हवी असल्यास कृपया कॉमेंट मध्ये लिहवे. 

No comments:

Post a Comment